आपण आपल्या कशा गोड मित्राला भेटतो तेव्हा 26 वर्षाचा आमच्या दोघांचा सिनेमा क्षेत्रातला प्रवास आठवतो...गेल्या सव्वीस वर्षात एकदाही परत एकत्र काम करायची आम्हाला संधी मिळाली नाही...खूप वर्षांपूर्वी गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित "असंच पाहिजे नवंनवं" या चित्रपटांमध्ये सोन्या आणि आशुतोष गोवारीकर काम करणार होते काही कारणामुळे ते दोघं चित्रपट करू शकत नव्हते. ( Pooja VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Milindgawali #Sunilbarve
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber